शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘हुक्का फ्लेवर’च्या डब्यावर सावधगिरीचा इशारा

By admin | Updated: June 21, 2017 00:04 IST

"सावधान तंबाखू सेवन आरोग्यासाठी हानिकारक"अशी सावधगिरीची सूचना काफीला हुक्का पार्लरमधील ‘हुक्का फ्लेवर’च्या डब्यावर आढळून आला आहे.

काफीला हुक्का पार्लर प्रकरण : नमुने प्रयोगशाळेत रवानालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : "सावधान तंबाखू सेवन आरोग्यासाठी हानिकारक"अशी सावधगिरीची सूचना काफीला हुक्का पार्लरमधील ‘हुक्का फ्लेवर’च्या डब्यावर आढळून आला आहे. याफ्लेवरचे नमुने तपासणीकरिता न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पोलिसांनी रवाना केले आहेत. शहरात हुक्का पार्लर संस्कृतीचे बिज रोवणाऱ्या या व्यावसायिकांनी तरूणाईला तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन लावले आहे. एकीकडे सिगारेट, विडी व तंबाखुजन्य पदार्थांमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टर व्यक्त करतात तर दुसरीकडे तंबाखू सेवन आरोग्यास हानिकारक असल्याचा छापील या पदार्थांवरील पॅकिंगवरून दिला जातो. असे असतानाही तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अड्डा २७ या हुक्का पार्लरचा भांडाफोड झाल्यानंतर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शहरातील सर्वच हुक्का पार्लर बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या मनाई हुकुमाला आव्हान देत काफीला हुक्का पार्लरच्या चालकांनी पार्लर सुरूच ठेवले होते. गुन्हे शाखेने आस्था कॅफे व रेस्टॉरेंट नावाने चालणाऱ्या या हुक्का पार्लरवर धाड टाकली. तेथून तीन हुक्कापट व तीन विविध फ्लेवरचे डबे जप्त केले. यामध्ये पान १६०, मगाई फ्लेवर व महरब्बा किवाम फ्लेवरचा समावेश आहे.या डब्यावर ‘ए-१ आयान’ असे अंकित असून १ हजार रूपयांत या फ्लेवरचा एक किलोचा डबा उपलब्ध आहे.आरोग्यासाठी हानीकारकअमरावती : विविध फ्लेवरची आॅनलाईन खरेदी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘तंबाखुजन्य पदार्थ आरोग्यास हानिकारक’ असल्याचा छापील इशारा विविध फ्लेवर्सच्या डब्यांवर अंकित असल्याने यात तंबाखुचा वापर झाल्याचे स्पष्ट होते. सिगारेट, सुगंधी तंबाखू व गुटखा सेवनाचा घातक परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे यासर्वच पदार्थांच्या पॅकिंवर सावधगिरीचा इशारा देण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे. हुक्का पार्लरमध्ये आढळलेले हे फ्लेवर्स आरोग्यासाठी घातक असल्याचे यावरून दिसून येते.