शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

संत गुलाबराव महाराज यांच्यावर डाकतिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:59 IST

प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्यावरील डाक तिकिटाचे प्र्रकाशन १९ डिसेंबर रोजी भक्तिधाम संस्थानात गीता जयंतीच्या मुहूर्तावर होत आहे. अमरावती फिलाटेलिक सोसायटी व श्री संत गुलाबराव महाराज सेवा संस्थान (भक्तिधाम, ता. चांदूरबाजार) यांच्या संयुक्त विद्यमाने याबाबत प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता.

ठळक मुद्देगीता जयंतीच्या मुहूर्तावर प्रकाशन : भक्तिधाम संस्थानात होणार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्यावरील डाक तिकिटाचे प्र्रकाशन १९ डिसेंबर रोजी भक्तिधाम संस्थानात गीता जयंतीच्या मुहूर्तावर होत आहे.अमरावती फिलाटेलिक सोसायटी व श्री संत गुलाबराव महाराज सेवा संस्थान (भक्तिधाम, ता. चांदूरबाजार) यांच्या संयुक्त विद्यमाने याबाबत प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. सोसायटीचे अध्यक्ष कृ.ब. निंबाळकर हे प्रस्तावक आहेत. सोसायटीमार्फत आतापर्यंच पाठविलेल्या चार प्रस्तावांपैकी शिवाजीराव तथा दाजीसाहेब पटवर्धन यांच्यावरील डाकतिकीट २७ डिसेंबर २०१७ रोजी प्रकाशित झाले, तर संत गुलाबराव महाराजांवरील डाकतिकीट प्रकाशित होत आहेत. स्वातंत्र्यसेनानी दादासाहेब खापर्डे व वीर वामनराव जोशी यांच्यावरील डाकतिकिटाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.विदर्भातील १० महापुरुषांच्या स्मरणार्थ आतापर्यंत डाकतिकीट प्रकाशित झाले आहेत. जमनालाल बजाज यांच्यावरील डाकतिकीट १९७० मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (१९९५), कर्मयोगी संत गाडगेबाबा (१९९८), डॉ. केशव हेडगेवार (१९९९), कृषिमहर्षी भाऊसाहेब तथा पंजाबराव देशमुख (१९९९), ब्रिजलाल बियाणी (२००२), जवाहरलाल दर्डा (२००५), डॉ. माधव श्रीहरी अणे (२०११), बाबा आमटे (२०१४) व डॉ. शिवाजीराव पटवर्धन (२०१७) यांची डाकतिकिटे प्रकाशित झाली.विशेष म्हणजे, डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्यानंतर कर्मभूमीतच डाकतिकिटाचे प्रकाशन होणारी संत गुलाबराव महाराज ही अमरावती जिल्ह्यातील दुसरी व्यक्ती ठरणार आहे.