शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ परीक्षा नियंत्रक पदासाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:04 IST

महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ कायद्यान्वये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळ संचालकपदासाठी प्रशासनाने नव्याने अर्ज मागविले आहेत.

ठळक मुद्देजुलैमध्ये होणार नव्याने निवड : सामान्य प्रशासन विभागाकडे १८ अर्ज

आॅनलाईन लोकमतअमरावती : महाराष्ट्र सार्वत्रिक विद्यापीठ कायद्यान्वये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळ संचालकपदासाठी प्रशासनाने नव्याने अर्ज मागविले आहेत. १८ जणांनी अर्ज सादर केले असून, हे पद काबीज करण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे.विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळाचे संचालक जयंत वडते हे जुलै २०१८ मध्ये पदमुक्त होणार आहे. तसेही वडते यांची मूळ नियुक्ती ही तिवसा येथील यादव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य म्हणून आहे. ते विद्यापीठात परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदी प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन संचालक पदासाठी अर्ज मागविण्यास प्रारंभ केला असून, ५ फेब्रुवारी ही अंतिम तारीख होती. त्यानुसार १८ जणांचे अर्ज सामान्य प्रशासन विभागाकडे प्राप्त झाले आहे.नव्या विद्यापीठ कायद्यानुसार मान्यताप्राप्त नवोउपक्रम नवसंशोधन व सहचार्य संचालकपदासाठीसुद्धा १० अर्ज मिळाल्याची माहिती आहे. मात्र, परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन संचालकपदी विराजमान होण्यासाठी विशेष लॉबी सक्रिय झाली आहे. विद्यापीठात कुलगुरु, प्र-कुलगुरु, कुलसचिव त्यानंतर परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन संचालक हेच पद महत्त्वाचे मानले जात असल्याने काही ईच्छुकांनी आतापासूनच त्यासाठी राजकीय वजन वापरण्यास सुरूवात केली आहे. अर्ज सादर करण्याचा अवधी संपला असून आलेल्या अर्जाची छाननी, वैध, अवैध ठरविण्यासाठी स्वतंत्र तारीख निश्चित केली जाणार आहे.साधारणत: सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी या अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची नावे स्पष्ट केली जातील. त्यानंतर तारीख निश्चित करून परीक्षा नियंत्रक व मूल्यमापन संचालक पदासाठीची निवड प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.