शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सिटी पॅलेस महापालिकेच्या ताब्यात

By admin | Updated: January 25, 2017 00:08 IST

यंत्रणेला वाकुल्या दाखविणाऱ्या सी.एल.खत्री यांच्या ताब्यातील हॉटेल सिटी पॅलेस मंगळवारी महापालिकेने ताब्यात घेतले.

कार्यालय स्थापित : उपायुक्त वानखडेंची कारवाईअमरावती : यंत्रणेला वाकुल्या दाखविणाऱ्या सी.एल.खत्री यांच्या ताब्यातील हॉटेल सिटी पॅलेस मंगळवारी महापालिकेने ताब्यात घेतले. या जागेवर आता महापालिकेतील विविध कार्यालये स्थापन केले जातील. उपायुक्त सामान्य नरेंद्र वानखडे यांनी मंगळवारी ही कारवाई केली. महापालिकेच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.राजकमल चौकस्थित दादासाहेब खापर्डे संकुलातील हॉटेल सिटी पॅलेसची वापरात नसलेली जागा कार्यालय स्थापन करण्याकरिता रिकामी करून द्यावी, असे पत्र या संकुलाचे विकासक सी.एल.खत्री यांना ३० डिसेंबर २०१६ रोजी देण्यात आले होते, हे विशेष. खत्री ‘नॉट रिचेबल’अमरावती : त्यानंतरही वारंवार त्यांच्याशी महापालिकेने संपर्क साधण्यात आला. मात्र, खत्री यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आयुक्तांच्या सूचनांनाही खत्री यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच या हॉटेलला महापालिकेकडून सिल लावण्यात आले होते. त्यानंतरही खत्री यांनी प्रतिसाद न दिल्याने मंगळवारी हे हॉटेल महापालिकेने अधिकृतरीत्या ताब्यात घेतले. बाजार व परवाना विभागाच्या अधीक्षक निवेदिता घार्गे यांच्यासह अतिक्रमण विभागाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली.दादासाहेब खापर्डे संकुलातील पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असलेल्या हॉटेल सिटी पॅलेसचे बांधकाम सुमारे ७ हजार चौरस फूट आहे. महापालिकेत तूर्तास सुरू असलेल्या विविध योजनांच्या कार्यान्वयनासह काही विभागांसाठी महापालिकेला जागेची आवश्यकता होती. त्यामुळे हॉटेल सिटी पॅलेस ताब्यात घेण्यात आले. आता याठिकाणी बाजार परवाना विभागासह अतिक्रमण आणि एनयूएलएम याविभागांची कार्यालये साकारली जातील. (प्रतिनिधी)महापालिकेला कार्यालयांकरिता जागेची अडचण असल्याने वापरात नसलेली हॉटेल सिटी पॅलेसची जागा मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेण्यात आली. त्याठिकाणी महापालिकेतील काही विभागांची कार्यालये साकारली जातील.- नरेंद्र वानखडे, उपायुक्त (सामान्य), महापालिका