शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारने उडविल्याने पोलिसाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 22:18 IST

इविनिंग वॉक करताना अचानक भरधाव वाहनाने उडविल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. संजय विष्णुजी वानखडे (५०,रा.चैतन्य कॉलनी) असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील घटना : 'वॉक' भोवले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इविनिंग वॉक करताना अचानक भरधाव वाहनाने उडविल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. संजय विष्णुजी वानखडे (५०,रा.चैतन्य कॉलनी) असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात शोककळा पसरली.संजय वानखडे हे पोलीस आयुक्तालयातील मोटार वाहन विभागात चालक पदावर होते. ते दररोज इविनिंग वॉकसाठी राष्ट्रीय महामार्गावर जात होते. शनिवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ते इविनिंग वॉक करण्यासाठी गेले. रस्त्यालगच्या किनाऱ्यावरून ते पायी चालत असताना अचानक एमएच ३४-एएम-७७९७ या क्रमाकांच्या कारने त्यांना उडविले. धडक इतकी गंभीर होती की संजय वानखडे १५ ते २० फुट उंचीवर फेकले गेले आणि पुन्हा कारवर येऊन आदळले. काही नागरिकांनी त्यांना गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संजय वानखडेंच्या मृतदेहाचे जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.