शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धामणगावात पोलिसांना मिळणार हक्काचे घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 00:04 IST

आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : गत अनेक वर्षांपासून भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना आता हक्काचे घरकुल मिळणार असून, तीन पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या या घरकुलाला धामणगावचे आमदारवीरेंद्र जगताप यांनी न्याय दिला आहे. ३२ कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून आणले आहेत़अमरावती ग्रामीण पोलीस अंतर्गत दत्तापूर, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर येथील पोलीस कर्मचाºयांना राहण्यासाठी निवासस्थाने ...

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप यांचे प्रयत्न : ३२ कोटी रुपये मंजूर

आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : गत अनेक वर्षांपासून भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना आता हक्काचे घरकुल मिळणार असून, तीन पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या या घरकुलाला धामणगावचे आमदारवीरेंद्र जगताप यांनी न्याय दिला आहे. ३२ कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून आणले आहेत़अमरावती ग्रामीण पोलीस अंतर्गत दत्तापूर, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर येथील पोलीस कर्मचाºयांना राहण्यासाठी निवासस्थाने नव्हती. एक शतकापूर्वी बांधलेल्या या पडक्या खोलीत पोलीसांच्या कुटुंबांना राहावे लागत असत. आ़ वीरेंद्र जगताप यांनी पाठपुरावा करीत दत्तापूर २१ कोटी ६५१ लक्ष, मंगरूळ दस्तगीर ५ कोटी ४४ लक्ष, तळेगाव दशासर ५ कोटी ५३ लक्ष रुपये मंजूर करून आणले आहेत़ कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता अविरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हक्काचे घरकुल आ़ वीरेंद्र जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे मिळत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे़धामणगाव तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ही रक्कम शासनाकडून मंजूर करून घेतली़ आता चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पोलीस कर्मचाºयांना हक्काचे घरकुल आगामी काळात मिळण्यासाठी आपला पाठपुरावा सातत्याने सुरू राहणार आहे़- वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव-चांदूर रेल्वे मतदार संघ