शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पोलिसांची एकता रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 21:56 IST

वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहरात पोलिसांची बुधवारी रॅली काढून एकतेचा संदेश दिला. सोबत राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून एकतेची शपथ घेतली. या रॅलीत पाचशेवर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ठळक मुद्दे५०० वर पोलिसांचा सहभाग : राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त शपथ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहरात पोलिसांची बुधवारी रॅली काढून एकतेचा संदेश दिला. सोबत राष्ट्रीय एकता दिवसाचे औचित्य साधून एकतेची शपथ घेतली. या रॅलीत पाचशेवर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.बुधवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शहरात पोलीस एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलिसांनी राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ घेतली. त्यानंतर विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली.पोलीस मुख्यालय येथील परेड ग्राउंड येथून निघालेली रॅली बसस्थानक, रेल्वेस्थानक, राजकमल चौक, जयस्तभं चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, गर्ल्स हायस्कूल चौक, पोलीस पेट्रोलपंप चौक मार्गाने परत पोलीस मुख्यालयात येऊन समारोप करण्यात आला.या रॅलीत पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, शशीकांत सातव, एसआरपीएफचे महेश चिमटे, सहायक पोलीस आयुक्त रणजित देसाई तसेच ग्रामीण विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आर.डी.आय. के. कॉलेजचे प्राध्यापक उपस्थित होते. या पोलीस एकता रॅली मध्ये ५०० पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला.