शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता वरातीसाठीही लागणार पोलीस परवानगी

By admin | Updated: May 31, 2015 00:20 IST

शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात लग्नसमांरभातील वरातींमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण ...

पोलीस उपायुक्त काढणार सूचना : शहरातील वाहतुकीच्या कोंडीमुळे निर्णयअमरावती : शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात लग्नसमांरभातील वरातींमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्याकरिता आता नवरदेवाची वरात काढण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पोलीस उपायुक्त बी.के.गावराने तशा सूचना निर्गमित करणार आहेत. लग्न हा जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्यामुळे सर्वांसाठीच तो उत्साहपूर्ण व आनंदादायी असतो. उन्हाळ्यात लग्नतिथी अधिक असतात. परंतु अलिकडे मुहूर्त न पाहता लग्न करण्याची प्रथा रूढ होत असल्याने वर्षभर कुठे ना कुठे लग्नाचा बॅन्डबाजा वाजताना आढळून येतो. लग्नसमारंभ म्हटला की, डीजे, बॅन्ड व आतषबाजी आलीच. उत्साहाला उधाण येते. शहरातील बहुतांश मंगल कार्यालयात दररोज शेकडो लग्नसमांरभ पार पडत आहेत. त्यामुळे वाहतूक प्रभावित होते.लग्नाच्या वरातीमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरून वरात काढणाऱ्यांना पोलीस परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. तशा सूचना नागरिकांना देण्यात येतील. वाहतुकीची कोंडी निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश वाहतूक शाखेला देण्यात आले आहेत.-बी.के.गावराने, पोलीस उपायुक्त.