शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

शासकीय वाहनातून खल्लार पोलिसांचा बारवर एन्जॉय, दारु पिवून पोलिसांची असभ्य बडबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 19:56 IST

दर्यापुर- शासकीय वाहन घेऊन खल्लार पोलीस स्टेशनच्या हवालदारानी दर्यापुरातील एका बार वर दारु पिवुन असभ्य बडबड करीत आम्ही पोलीस असल्याचं सामान्या ना दाखविले , या प्रकाराने तेथे भोजनासाठी आलेल्या सामान्य नागरिकांची मात्र घाबरगुंडी उड़ाल्याने पोलिसांच्या वर्तनाची चर्चा झाली आहे. दर्यापुर पोलीस स्टेशन हद्दीत नेहमीच दस्तक देणारे खल्लार पोलिसांचे वाहन शासकीय कामासाठी ...

दर्यापुर- शासकीय वाहन घेऊन खल्लार पोलीस स्टेशनच्या हवालदारानी दर्यापुरातील एका बार वर दारु पिवुन असभ्य बडबड करीत आम्ही पोलीस असल्याचं सामान्या ना दाखविले , या प्रकाराने तेथे भोजनासाठी आलेल्या सामान्य नागरिकांची मात्र घाबरगुंडी उड़ाल्याने पोलिसांच्या वर्तनाची चर्चा झाली आहे. दर्यापुर पोलीस स्टेशन हद्दीत नेहमीच दस्तक देणारे खल्लार पोलिसांचे वाहन शासकीय कामासाठी येत असते ,  या निमित्ताने शहरातील दर्यापुर अमरावती रोडवरील बार वर पार्टी करीत मद्य प्राशन करीत एन्जॉय करण्यात येतो , काल रात्री 9 ते 10 च्या दरम्यान खल्लार पोलिसांचे वाहन अम रोडवरील तहसीलच्या जवळ  एका बार मधे एन्जॉय करण्यासाठी थांबले , विशेष म्हणजे शासकीय वाहन वापरून एन्जॉय करता येत नाही अशे असताना खाल्लार पोलिसांनी बार समोर वाहन क्र MH 27 AA 0427  उभे करीत बारमधे मद्यासह भोजन केले. यावेळी त्यातील काहींची तोल बड़बड़ करीत सुटल्याने तेथे आसपास भोजन करणारे अवाक झाले , यावेळी काहिनी असभ्य बडबड केल्याने आम्ही पोलीस आहोत, असे सांगत इतरांची घाबरगुंडी उडाली ,  बाहर येऊन डुलत डुलत पोलिस कर्मचारी शासकीय वाहनात बसून मार्गस्त झाले , या प्रकाराची सर्वदूर चर्चा रंगल्याने पोलिसांच्या कार्य प्रणाली वर उलट सुलट चर्चा आहेत. या विषयावर खल्लार येथील ठाणेदार यांच्याशी संपर्क साधला असता या कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ केली व कर्मचार्याना पाठीशी घातले व कर्मचाऱ्यांची माहिती हवी असल्यास माहितीचा अर्ज करा अश्या प्रकारचे संभाषण केले

दरम्यान, ज्या हॉटलमध्ये पोलिस कर्मचारी आपले सरकारी वाहन उभे करुन दारू पित होते त्या वेळी त्यांच्या सोबत खल्लार पोलिस स्टेशन हदितील रेती तस्कर सुधा उपस्थित असताना दिसून येत आहे

जिल्ह्या पोलीस अधीक्षक कार्यवाही करणार का !शाशकीय वाहनाचा दुरुपयोग करुण खूलेआम दारू पिणाऱ्या पोलिस कर्मचारी तशेच आपल्या कर्माच्याना पाठीशी घालणाऱ्या ठानेदार वर जिल्ह्या पोलिस अधीक्षक कार्यवाही करणार का असा प्रश्न निर्माण होत आहे