शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

पोदारची मृणाल ‘लोकमत’ हवाई सफरची मानकरी

By admin | Updated: June 23, 2015 01:00 IST

‘लोकमत’वृत्तपत्र समूहाद्वारे गतवर्षी घेण्यात आलेल्या ‘संस्कारांचे मोती’ या स्पर्धेत सहभागी झालेली..

संस्कारांचे मोती : २५ ला मुंबई-दिल्ली-मुंबई उड्डाण अमरावती : ‘लोकमत’वृत्तपत्र समूहाद्वारे गतवर्षी घेण्यात आलेल्या ‘संस्कारांचे मोती’ या स्पर्धेत सहभागी झालेली स्थानिक पोदार इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी मृणाल राजेश देशमुख ही अमरावती जिल्ह्यातून ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ या हवाई सफरीची भाग्यवान विजेती ठरली आहे. सर्व विजयी स्पर्धक २५ जून रोजी नागपूर येथून हवाई उड्डाण करणार आहेत. ‘लोकमत’संस्कारांचे मोती ग्रीन कीड्स ही स्पर्धा १ जुलै ते ११ आॅक्टोबर-२०१४ दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत इतर बक्षिसांशिवाय चिमुकल्या विद्यार्थ्यांना ‘हवाई सफरी’ची संधी दिली जाणार होती. यात पोद्दार इंटरनॅशनल शाळेची इयत्ता सातवीची मृणाल देशमुख ही भाग्यवान विजेती ठरली. या हवाई सफरदरम्यान मृणाल दिल्ली येथे राष्ट्रपती भवनालाही भेट देणार आहे. या निवडीबद्दल मुख्याध्यापक सुधीर महाजन व शिक्षकांनी मृणालचे कौतुक केले आहे.