शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

युवकाच्या कानशिलात लगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:12 IST

अमरावती : तु माझ्यासमोर पेट्रोल भरण्यास का गेला, या कारणावरून वाद करून आरोपीने युवकाच्या कानशिलात लगावल्याची घटना पंचवटी चौकातील ...

अमरावती : तु माझ्यासमोर पेट्रोल भरण्यास का गेला, या कारणावरून वाद करून आरोपीने युवकाच्या कानशिलात लगावल्याची घटना पंचवटी चौकातील पेट्रोलपंपावर शुक्रवारी घडली. मोन्टू किसनलाल गुप्ता ( रा. अमरावती) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी प्रणव गोकुळदास राऊत (१९, रा. किशोरनगर) याने गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३२५, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------------

पंचवटी चौकात अवैध प्रवासी वाहतूक

अमरावती : पंचवटी चौकात खासगी वाहनांव्दारे अवैध प्रवासी वाहतूक केली आहे. या ठिकाणावरून खासगी वाहनांत नागपूर करीत प्रवासी कोंबले जातात. एकाच वेळीच पाच ते सात वाहने उभी राहत असल्याने इतर वाहनांनाही अडथळा निर्माण होतो. त्याकारणाने वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांना पायबंद घालण्याची मागणी होत आहे.

-----------------------------------------

पंचवटी चौकात मोकाट जनावरांचा मुक्त संचार

अमरावती : येथील पंचवटी चौकात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, सदर जनावर मुख्य रस्त्यावर मुक्त संचार करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे इतर वाहनांना मार्ग काढताना अडथळा निर्माण होत आहे. मोकाट जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने कारवाई करण्याची मागणी होत आहे.