एका तळ्यात होती बदके पिले सुरेख... वडाळी तलावाचे हे विहंगम दृष्य. हिरवाईने नटलेल्या टेकड्या, विस्तीर्ण जलाशय, त्यावर स्वच्छंद बागडणारी ही शुभ्र बदके अथांग पाण्यात लांबवर कुठे तरी डौलात विहरणारी नौका. पाऊस पडताच निसर्गाने कात टाकलीय आणि शहरातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या वडाळी तलावाचा असा कायापालट झालाय. त्यामुळेच पर्यटकांचा ओढा वाढतोय.
एका तळ्यात होती बदके पिले सुरेख...
By admin | Updated: July 26, 2016 00:32 IST