शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:55 IST

केंद्रातील भाजप सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे सातत्याने पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ होत असून, सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घातला जात आहे. इंधन दरवाढ म्हणजे चोरट्या मार्गाने करवसुली असल्याचे सांगत शिवसेनेने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आक्रोश व्यक्त केला. सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी घोड्यावर स्वार होऊन इंधन दरवाढीकडे प्रशासनाने लक्ष वेधले, हे विशेष.

ठळक मुद्देशिवसेनेची जिल्हा कचेरीवर धडक : घोड्यावर स्वार होऊन केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रातील भाजप सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे सातत्याने पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ होत असून, सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घातला जात आहे. इंधन दरवाढ म्हणजे चोरट्या मार्गाने करवसुली असल्याचे सांगत शिवसेनेने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आक्रोश व्यक्त केला. सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी घोड्यावर स्वार होऊन इंधन दरवाढीकडे प्रशासनाने लक्ष वेधले, हे विशेष.शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्थानिक बियाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी अमोल निस्ताने, आशिष धर्माळे, उमेश घुरडे, संजय पडसोदकर व स्वराज ठाकरे आदींनी घोड्यावर स्वार होऊन केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविला व जिल्हाधिक ाºयांना निवेदन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवित केंद्रात सरकार स्थापन केले. मात्र, गत चार वर्षात इंधन दरवाढ ही विक्रमी ठरली. इंधन दरवाढीमुळे विद्यार्थी, विद्यार्थिनी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, कर्मचारी, मजूर, महिला वर्ग, व्यापारी यांच्याकडून पठाणी वसुली करण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढ तत्काळ येत्या तीन दिवसात रद्द करावी, अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा देण्यात आला. यावेळी माजी आ. संजय बंड, नाना नागमोते, अमोल निस्ताने, शाम देशमुख, आशिष धर्माळे, उमेश घुरडे, प्रवीण अडसपुरे, दीपक मदनेकर, मंगेश गाले, राहूल माटोळे, प्रवीण दिघाते, स्वराज अवघड, शाम कुचे, निलेश जामठे, सचिन उमक, प्रशांत दळवी, विजय घोंगळे, संजय देवकर, समाधान देशमुख, संजय कोलटेके, छत्रपती पटके, अजय बंड आदी उपस्थित होते.