शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा संचालकांच्या टेबलवर फेकली शाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 21:39 IST

संत गाडगेबाबा विद्यापीठात अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आक्षेप नोंदवीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्यावतीने गुरुवारी परीक्षा संचालकांच्या टेबलवर शाई फेकली.

ठळक मुद्देयुवा स्वाभिमान आक्रमक : अभियांत्रिकी निकालात घोळ असल्याचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा विद्यापीठात अभियांत्रिकीच्या निकालात घोळ असल्याचा आक्षेप नोंदवीत युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेच्यावतीने गुरुवारी परीक्षा संचालकांच्या टेबलवर शाई फेकली. निकालातील त्रृट्या दूर झाल्या नाही, तर ९ आॅक्टोबर रोजी पुन्हा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला.युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल यांच्या नेतृत्वात दुपारी अडीच वाजता १० ते १५ विद्यार्थ्यांनी परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक जयंत वडते यांच्या दालनात प्रवेश केला. येथील आयबीएसएस अभियांत्रिकी महाविद्यालयातील हितेश सानोटकर या विद्यार्थ्याच्या सिव्हिल फोर सेमिस्टर पेपरच्या मुल्यांकनात घोळ असल्याचा आरोप नोंदविण्यात आला. अगोदर सात नंतर १२ पुन्हा आठ गुण कसे? याबाबत परीक्षा संचालकांना विचारणा केली. परीक्षा संचालकांनी पेपरचे मूल्यांकन करणारी यंत्रणा वेगळी असून गुण कसे दिलेत, हे मी सांगू शकत नाही? मात्र याबाबत कुलगुरू मुरलीधर चांदेकर याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी माहिती देत त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. परंतु युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेचे अनूप अग्रवाल, अभिजित देशमुख, मंगेश कोकाटे, गौतम हिरे, अंकुश ठाकरे आदी समजण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर अभिजित देशमुख, मंगेश कोकाटे यांनी माठात आणलेली शाई टेलबवर फेकून विद्यापीठाच्या कार्यप्रणालीचा निषेध नोंदविला.