शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पीकअप वाहन उलटून सात गंभीर, १९ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:47 IST

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पिकअप वाहन मालवाहू आॅटोला धडक देऊन उलटल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास लाखारा लगतच्या राज्य महामार्गावर घडली.

ठळक मुद्देवरुड तालुक्यातील घटना : चालक अटकेत

आॅनलाईन लोकमतवरुड : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पिकअप वाहन मालवाहू आॅटोला धडक देऊन उलटल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास लाखारा लगतच्या राज्य महामार्गावर घडली. या अपघातात १९ जण जखमी झाले असून, सात जण गंभीर आहेत. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, यापैकी ७ गंभीर जखमींना अमरावतीत हलविले आहे.सुरेश हरले (५२), मदन वासुदेव बेलसरे (३८), प्रदीप दारोकर (४८), बाबराव पोकळे (५५), राजेश नामदेव बेहरे (४०), अशोक भगवंत राउत (५५), देवीदास भीमराव सुरजुसे (४१, सर्व रा. जरुड) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहे. तर किरकोळ जखमीमध्ये अनिल देविदास टोंगसे (५०), सुधाकर कोल्हे (४४), ज्ञानेश्वर सहातपुरे (५०), रमेश सहातपूरे (४०), प्रदीप बेले (४६), अनिल अशोक वसूले (३१), अतुल टोंगसे (२८), शालीनी हिवसे (२७),धनराज दंडाळे ( ३३ सर्व रा. जरुड), आकाश उईके (१६), कांताबाइ सुरजूसे (५४), ज्योती सिरसाम (१९ सर्व रा. शहापूर) यांचा समावेश आहे. एम.एच.२७ एक्स ७९६३ हे चारचाकी पिकअप वाहन १८ मजूरांना घेवून जात होते. दरम्यान मालवाहू आॅटो क्रमांक एम.एच.२७ -२२७५ ला पिकअपने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला आणि आॅटोला धडक देऊन पिकअप वाहन उलटले. या अपघातात पिकअप वाहनात बसलेले जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच बेनोडा ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. गोलू उर्फ रवि धुर्वे (३० रा. जरुड ) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चालक यशवंत पोकळे याचेविरुध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.