शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावात पथसंचलन

By admin | Updated: September 16, 2015 00:16 IST

अंजनगाव शहर ही गेली तीन-चार वर्षापूर्वी संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते.

अंजनगाव सुर्जी : अंजनगाव शहर ही गेली तीन-चार वर्षापूर्वी संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. परंतु त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी वेळीच उपाययोजना करून अंजनगाव शहरात शांतता प्रस्थापित केली होती. त्याला मुख्य कारण तत्कालीन ठाणेदारपदी असलेले पोलीस निरीक्षक डोंगरे, ठाकरे, मानकर, पडघम व सद्यस्थितीत ठाणेदारपदी रुजू असलेले मल्लिकार्जुन इंगळे यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पथसंचलन केले.गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असताना अंजनगाव शहरात भावी काळात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, या मुख्य उद्देशाने उपविभागीय अधिकारी शिवतरे, ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे, उपनिरीक्षक उपासे, छत्रपती घावट, गायकवाड यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन येथून ओम चौक, शनिवारा, आलम चौक, पाचपावली, नेताजी चौक, नवले चौक, डब्बीपुरा, शहापुरा मार्गे जुने एसटी स्टँड मार्गे गुलजारपुरा, पानअटाईमार्गे शनिवारा पोलीस स्टेशनमार्गे शहरातील दोन्ही भागामधून रुटमार्च काढण्यात आला. यामध्ये बनारस येथील सीआयएसएफचे २५ जवान व एक अधिकारी यामध्ये प्रमुख आकर्षण होते. रुटमार्चमध्ये पथ्रोट येथील पाच कर्मचारी व एक अधिकारी, रहिमापूर येथील पाच अधिकारी व एक कर्मचारी, अंजनगाव पोलीस स्टेशनचे ३५ कर्मचारी व ६ अधिकारी असे ६७ कर्मचारी रुटमार्चमध्ये सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)