शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाहतूक ‘ओव्हरलोड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:51 IST

शहरातील अस्तव्यस्त वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत असून, ओव्हरलोड प्रवासी वाहतूकही सर्रास होत आहे.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : शहर बस, आॅटो प्रवाशांचा जीव टांगणीला

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहरातील अस्तव्यस्त वाहतूक अपघातास कारणीभूत ठरत असून, ओव्हरलोड प्रवासी वाहतूकही सर्रास होत आहे. शहर बस व आॅटो प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा अधिक होत असतानाही वाहतूक पोलीस व महापालिका यंत्रणा गप्प आहे, ही धोक्याची घंटा असून, प्रवाशांच्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शहराच्या वर्दळीत धावणाºया शहर बस व आॅटोमध्ये क्षमतपेक्षा अधिक वाहतूक सुरु असताना प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अमरावती-बडनेरा मार्गावर हे दृष्य पाहताना अनेकांच्या भुवय्या उंचावत आहे. शहर बसच्या लटकून प्रवासी वाहतूक धोकादायक ठरत असतानाही प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यातच आॅटो चालकांचाही मनमानी कारभार वाहतुकीला बळ देत आहे. शहरात २५ च्याजवळपास शहर बसेस असून पाच हजारांवर आॅटो आहेत. दिवसभराच्या वर्दळीत शहरात बसेस व आॅटोंचे आवागमन सर्वाधिक आहे. पायी व दुचाकीस्वारांना बस व आॅटोच्या दुरूनच जावे लागत आहे. बस व आॅटो कुठे व कोणत्या क्षणी थांबेल, याचा अंदाज नागरिकांना येत नसल्याने अपघात घडत आहे. बस व आॅटो क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून जात असताना एकीकडे झुकल्या जातात, मात्र, त्याचीही पर्वा केली जात नाही. ही वाहतूक जीवघेणी ठरू शकते, याची पुसटशी कल्पनाही बस व आॅटो चालकांना नाही. असे असतानाही वाहतूक पोलीस, संबंधित ठाण्याच्या हद्दीतील पोलीस व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.