शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून

By admin | Updated: November 1, 2014 22:43 IST

जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवार ३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. २३ नोव्हेंबरला मतदान व २४ नोव्हेंबरला

अमरावती : जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवार ३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. २३ नोव्हेंबरला मतदान व २४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर केवळ दहा दिवसांत पुन्हा या तिन्ही तालुक्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे.तिवसा व चांदूररेल्वे तालुक्याच्या विभाजनातून धामणगाव तालुक्याची २० वर्षांपूर्वी निर्मिती झाली. त्यानंतर या तिन्ही तालुक्यात पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटांची फेररचना करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य पंचायत समिती निवडणुकीसोबत या तालुक्यांची निवडणूक होत नाही. या तिन्ही तालुक्यांमधील २० पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे. विधानसभेनंतर लगेच निवडणूक असल्याने राजकीय रंगत चढली आहे.