शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींनी केले विद्यार्थ्यांचे पाद्यपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:14 IST

नवीन शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रारंभ मंगळवारी प्रारंभ झाला. तालुक्यातील तरोडा येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या बैलगाडीचा शिक्षणरुपी कासरा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी धरला होता. नवागत विद्यार्थ्यांचे पाद्यपूजन करून रोप देऊन स्वागत करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये हर्षोल्हास : बैलगाडीतून मिरवणूक, रोप देऊन स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : नवीन शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रारंभ मंगळवारी प्रारंभ झाला. तालुक्यातील तरोडा येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या बैलगाडीचा शिक्षणरुपी कासरा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी धरला होता. नवागत विद्यार्थ्यांचे पाद्यपूजन करून रोप देऊन स्वागत करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचे कौतुक होत आहे.गुढी, तोरण, रांगोळी, सजावट अशा आनंदी, उल्हासी वातावरणात नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात झाली. नवागत विद्यार्थ्यांचे पाद्यपूजन करून औक्षणानंतर त्यांना रोपांसह मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच वृषाली इंगोले, शिक्षण विस्तार अधिकारी वनमाला अघडते, साधन व्यक्ती धीरज जवळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन शेलोकर, उपाध्याक्ष रमा काळपांडे, सदस्य गजानन वाघाडे, राजेंद्र गजभिये, अनिता इंगोले, सुवर्णा शेलोकर, राजेश काळपांडे, दिनेश जगताप, विनोद शेंद्रे, रामबत्ती धुर्वे, वैशाली जगताप, ग्रा.पं. सदस्य गोपाल शेलोकर, स्वाती बोदिले, प्रतिभा काळपांडे, बेबी वाघाडे, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक शकील अहमद यांनी केले. प्रास्तविक शिक्षक पवन बोके तर आभार संगीता ठाकरे यांनी मानले.राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. बीडीओ पंकज भोयर, गट शिक्षणाधिकारी सुषमा मेटकर, विस्तार अधिकारी वनमाला अघडते, गटसमन्वयक गौतम गजभिये, केंद्रप्रमुख प्रफुल्ल महल्ले आदींच्या मार्गरदर्शनात हा कार्यक्रम पार पडला.लाभचंद विद्यालयात प्रवेशोत्सव साजराधामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता पाचवीत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य गणेश चांडक, उपप्राचार्य मनोज हांडे, पर्यवेक्षक गोपाल मुंधडा यांनी गुलाबपुष्प देऊन व पेढा भरवून मन:पूर्वक स्वागत केले. प्राचार्यांनी स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून दिले. शाळेच्या प्रथम दिवशी शासनातर्फे मोफत मिळणाऱ्या वर्ग ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला विद्यालयाच्या दर्शनी फलकावर ‘लोकराजा’चे सुंदर रेखाटन केले व शाहू महाराजांच्या प्रतिमेचे विद्यालयाच्या प्राचार्यांनी पूजन केले.