शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

पद्माकर सोमवंशी ‘आयएमए’चे नवे उपाध्यक्ष

By admin | Updated: February 23, 2016 00:05 IST

एमबीबीएस, एमडी डॉक्टरांची बलाढ्य संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन ‘आयएमए’ अमरावती शाखेच्या उपाध्यक्षपदी पद्माकर सोमवंशी निवडून आले आहेत.

चुरसपूर्ण लढत : जावरकरांचा पराभवअमरावती : एमबीबीएस, एमडी डॉक्टरांची बलाढ्य संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन ‘आयएमए’ अमरावती शाखेच्या उपाध्यक्षपदी पद्माकर सोमवंशी निवडून आले आहेत. त्यांनी अजय जावरकर यांचा ९५ मतांनी पराभव केला. उपाध्यक्षपदाच्या या चुरशीच्या लढतीकडे डॉक्टरांचे लक्ष लागले होते. उपाध्यक्षपदाच्या नावावर आयएमए अमरावतीमध्ये सहमती न झाल्याने २१ फेब्रुवारीला स्थानिक आयएमए हॉलमध्ये निवडणूक घेण्यात आली. आयएमएचे नियोजित अध्यक्ष वसंत लुंगे यांच्या नेतृत्वात पद्माकर सोमवंशी व महाराष्ट्र आयएमएचे माजी अध्यक्ष उद्धव देशमुख यांच्या गटाकडून अजय जावरकर हे उपाध्यक्षपदासाठी समोरासमोर ठाकले. एकूण ६७० आजीवन सदस्य असलेल्या आयएमए अमरावती शाखेतील ५१९ डॉक्टर्सनी मतदानात भाग घेतला.