शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

घोरपडीवर ताव मारणारे जिल्ह्याबाहेर पसार

By admin | Updated: July 27, 2016 23:58 IST

घोरपडीवर ताव मारणारे आरोपी जिल्ह्याबाहेर पसार झाले असून वनविभागाची शोधमोहीम सुरूच आहे.

जामीन अर्ज : शोधमोहीम सुरूचअमरावती : घोरपडीवर ताव मारणारे आरोपी जिल्ह्याबाहेर पसार झाले असून वनविभागाची शोधमोहीम सुरूच आहे. याप्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केले असून तिघांच्या जामिनावर २८ जुलै रोजी तर, अन्य तिघांच्या जामिनावर २९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.पिंपळखुट्यातील रहिवासी मनोज वसंत जगतापच्या संत्राबागेत घोरपडीच्या मांसाची मेजवानी पार पाडली. गुप्त माहितीवरून वनविभागाने धाड टाकून चौकीदार मारोती वाघमारेला अटक केल्यावर अन्य आठ आरोपी पसार झालेत. वनविभागाने आरोपींची घरे, त्यांची मित्रमंडळी व नातेवाईकांच्या घरी शोध घेतला. मात्र, आरोपी सापडले नाहीत. त्यांचे भ्रमणध्वनी देखील बंद आहेत. वनविभाग आरोपींचा कसून शोध घेत आहे. सर्व आरोपी जिल्ह्याबाहेर पसार झाल्याची माहिती वनविभागाने दिली. नऊ आरोपींपैकी मनोज जगताप, हेमंत जिचकार, विलास डहाके, हेमंत देशमुख व आशिष बोबडे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. याच प्रकरणात मंगेश खोब्रागडे नामक व्यक्तीने सुद्धा अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. मात्र, त्यांना अटकपूर्व जामीन मिळू नये, यासाठी वनविभाग प्रयत्नरत आहे. आरोपींचे मोबाईल क्रमांक वनविभागाने प्राप्त केले असून त्यासंदर्भात सायबर सेलला पत्र दिले आहे. आरोपींचे फोन डिटेल्स वनविभाग तपासणार आहे.घोरपड शिकार प्रकरणात आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. मात्र, आरोपी जिल्ह्याबाहेर पळाले आहेत. आतापर्यंत सहा आरोपींनी अटकपूर्व जामीन अर्ज सादर केले असून ते रद्द करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.- राजेंद्र बोंडे,उपवनसरंक्षक, अमरावती