शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य पार्किंग ‘जैसे थै’

By admin | Updated: June 30, 2017 00:24 IST

तहसीलदारांच्या दालनाजवळ नियमबाह्य पार्किंग व्यवस्था गुरूवारी जैसे- थै पहावयास मिळाली. यासंदर्भात "लोकमत"ने

कारवाई केव्हा ? : तहसीलदारांच्या भूमिकेकडे लक्षसचिन मानकर। लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तहसीलदारांच्या दालनाजवळ नियमबाह्य पार्किंग व्यवस्था गुरूवारी जैसे- थै पहावयास मिळाली. यासंदर्भात "लोकमत"ने गुरुवारी वृत्त प्रकाशित करून नियमबाह्य पार्किंग कशी लावली जात आहे. नियमांचे उल्लंघन कसे केले जात आहे. यासंदर्भात प्रश्न लोकदराबारात मांडला होता. अस्ताव्यस्त वाहन पार्किंग करणाऱ्यांविरूद्ध तहसीलदार केव्हा कारवार्इंचा बडगा उगारणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांकडूनही नियमांचे उल्लंघन होत आहे. पहिल्या गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर तेथेच पार्किंगकरिता व्यवस्था केलेली आहे. पण तेथे वाहने न ठेवता थेट तहसीलदार अमोल कुंभार यांच्या दालनासमोर वाहने ठेवली जात आहे. काही कर्मचाऱ्यांची वाहने दालनाजवळ ठेवण्याचा प्रकार अनेकदा घडला. काही नेते मंडळी थेट चारचाकी वाहने दुसऱ्या गेटमध्ये आणून उभी करतात. कधीकधी तर तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनाही वाहन ठेवण्यास जागा नसते. बाहेरील अधिकाऱ्यांनी जर अचानक दौर केला, तर कसे शिस्तीचे धिंडवडे उडविले जाते. तहसीलदार अमोल कुंभार यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन वाहन चालकांना शिस्त लावावी व ऐकत नसतील तर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.