शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक महोत्सव २०१६ चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 00:29 IST

प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्या विद्यमाने २५ ते २७ जानेवारी दरम्यान सांस्कृतिक महोत्सव २०१६ चे आयोजन...

पत्रपरिषद : खोडके मेमोरियल ट्रस्ट शोध प्रतिष्ठानचा उपक्रमअमरावती : प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्या विद्यमाने २५ ते २७ जानेवारी दरम्यान सांस्कृतिक महोत्सव २०१६ चे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा सुलभा खोडके यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली. या सांस्कृतिक महोत्सवामध्ये विदर्भस्तरीय पुष्प प्रदर्शनी, स्पर्धा, बचत गट उत्पादीत वस्तुंची प्रदर्शनी, पुस्तक प्रदर्शनी, विदर्भस्तरीय हिंदी व मराठी खुली सीनेगीत स्पर्धा, गझल मैफील आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक महोत्सवात समूह न्यूत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नवोदीत कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे त्यांनी सांगितले. याच महोत्सवात सिद्धीविनायक महिला बचत गट पतसंस्था व बचतगट महासंघाचेवतीने बचतगटातील उत्पादीत वस्तुंची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. तसेच शोध प्रतिष्ठान अमरावती व ग्रंथांची प्रकाशन मुंबई यांच्या विद्यमाने पुस्तक प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. सुरेश भट गझल मंच पुणेद्वारा मराठी गझल मुशायरा आयोजित आहे. यामध्ये चित्तरंजन भट, सुशांत खुराडे, प्रमोद खराडे, सुधीर मुळीक, सतीश दराडे, अमीत वाघ, प्रकाश मोरे, किशोर भूगल आदी गजल सादर करणार आहे. संचालन शाहीर सुरेश वैराळकर करणार आहेत. यासोबतच स्थानिक कलावंतांचा आर्केस्ट्रा कला अविष्कार कार्यक्रमांचे देखील आयोजन असल्याचे सुलभा खोडके यांनी सांगितले. पत्रपरिषदेला महापौर रिनानंदा, किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, चेतन पवार, अमर बांबल, सुचिता खोडके, सी.एम. देशमुख, अ‍े.आर. देशमुख, रेखा मग्गीरवार व संतोष गिरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)