शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदान जागृती महाफेरी आज

By admin | Updated: August 30, 2016 00:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ कार्यक्रमात अवयवदानाचे विचार प्रस्तुत केलेत.

महाअवयवदान अभियान : पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ कार्यक्रमात अवयवदानाचे विचार प्रस्तुत केलेत. त्यांनी ‘तेन भुंजिभा’ म्हणजेच ‘त्याग करण्यात उत्तम आनंद’ या शब्दांत अवयवदानाचे महत्त्व सांगितले आहे. याच अनुषंगाने शहरात मंगळवार ३० आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता अवयवदान महाफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. एकाचवेळी राज्य ते तालुकास्तरापर्यंत अवयवदान महाअभियान ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर २०१६ या कालावधीत राबविले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करुन अवयव दानाचे महत्त्व पटवून दिले जाईल. या महाफेरीसाठी पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिकेच्या सन्माननीय अतिथींना निमंत्रित करण्यात आले आहे. १ सप्टेंबरपर्यंत अभियानअमरावती : या फेरीनिमित्ताने विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांनासह सामाजिक संघटना आयएमए फॉक्सी, बालरोग तज्ज्ञ संघटना, शल्यचिकित्सक संगठना, ईएनटी संगठना, शहरातील डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी व आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हास्तरीय अवयवदान अभियान समितीचे सदस्य सचिव अरूण राऊत यांनी केले आहे.