शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अवयव दानामुळे इतरांच्या जीवनात फुलू शकतो आनंद

By admin | Updated: August 13, 2016 00:06 IST

जनमानसामध्ये अवयव दानाचे महत्त्व वाढविण्यासाठी व त्यांना अवयव दानासाठी प्रवृत्त करण्याकरिता...

अमरावती : जनमानसामध्ये अवयव दानाचे महत्त्व वाढविण्यासाठी व त्यांना अवयव दानासाठी प्रवृत्त करण्याकरिता दरवर्षी १३ आॅगस्टला शासकीय संस्था तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्था अवयव दान दिन साजरा करण्यात येतो. अवयव दान हे श्रेष्ठदान असून अवयवदानामुळे अनेकांच्या जीवनात आनंद फुलू शकतो व आजारी मनुष्याला जीवनदान मिळू शकतो. महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे दरवर्षी ५ लक्ष रुग्ण मरण पावातत. खरे म्हणजे त्यांना जीवन जगण्याची इच्छा असते. परंतु त्यांना जर अवयव मिळू शकला तर ते नक्कीच सुकर जीवन जगू शकतात. या करिता जनमानसामध्ये अवयव दानाविषयी जागृती निर्माण करुन जास्तीत जास्त लोकांनी या करिता तयार होणे गरजेचे आहे. आज ज्याप्रमाणे रक्तदान चळवळ राबविल्या जाते त्याच धर्तीवर ती अवयव दानाची चळवळ राबविणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतांना ज्यांनी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेवर कार्य केले व त्यांच्या अथक प्रयत्नानंतर ही शस्त्रक्रिया सफल करून दाखविली त्या सर्व डॉक्टरांची संपूर्ण मानवजात ऋणी राहणार आहे. तसेच हा त्यांचा सन्मान आहे. भारतात दरवर्षी साधारणपणे दीड लाख किडनीच्या तर ११ लाख लोक डोळ्यांच्या दानाच्या प्रतीक्षेत असतात.(प्रतिनिधी)सुपर स्पेशालिटीत अवयवदान दिन विभागात अवयव दानाविषयी जनजागृती होण्याचे दृष्टीने सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये शनिवारी अवयव दान दिन आ. सुनील देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता होत आहे. यानिमित्त पोस्टर प्रदर्शनी, रांगोळी तसेच माहिती पत्रकाचे वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्यामसुंदर निकम यांनी दिली. हे अवयव करु शकतो दानमुत्रपींड, यकृत, डोळे, फुफ्फुसे, हृदय, स्वादुपिंड, हृदयाच्या झडप्पा, कानाचे पडदे, हाडे, त्वचा.