शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाच्या ठेवीसह १५ हजार देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:00 IST

ठेवीदाराला नाहक त्रास दिल्याचा ठपका ठेवत ठेवीची १ लाखाची रक्कम व १५ हजारांचा लाभ देण्याचे आदेश ग्राहक मंचाने परतवाडा येथील दि खामगाव अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेला दिले. त्यामुळे ठेवीदाराला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देठेवीदाराला त्रास दिल्याचा ठपका : खामगाव बॅकेला ग्राहक मंचाचा दणका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ठेवीदाराला नाहक त्रास दिल्याचा ठपका ठेवत ठेवीची १ लाखाची रक्कम व १५ हजारांचा लाभ देण्याचे आदेश ग्राहक मंचाने परतवाडा येथील दि खामगाव अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेला दिले. त्यामुळे ठेवीदाराला दिलासा मिळाला आहे.परतवाडा येथील मालादेवी शामसुंदर वर्मा यांनी ११ आॅक्टोबर २०१७ रोजी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार नोंदविली होती. त्यांनी खामगाव अर्बन बँकेच्या शिशू सुरभी ठेव योजनेंतर्गत पाच हजारांची रक्कम २० वर्षांसाठी गुंतविली. मुदतीनंतर एक लाख रुपये मिळतील, अशी ती योजना होती. २०१६ मध्ये मुदत संपल्यानंतर मालादेवी वर्मा यांनी बँकेला रकमेची मागणी केली. बँकेने ही मागणी नाकारली. रिझर्व्ह बॅक आॅफ इंडियाने व्याजाचा दर कमी केल्याने ६३ हजार ६५६ रुपये देण्याची तयारी दर्शविली. मात्र, ही रक्कम स्वीकारण्यास मालादेवी वर्मा यांनी नकार दिला. कराराच्या वेळी ठेवीदाराला ज्या व्याजदराने परतफेड करायची होती, ती न करता खामगाव अर्बन बँकेकडून रिझर्व्ह बँकेच्या दस्तांच्या आधारे बहाणा करीत असल्याचे आढळले. त्यामुळे सदर संस्थेने सेवेत त्रुटी केली, अनुचित व्यापारी प्रथा अवलंबिली, असा निष्कर्ष ग्राहक मंचाचा आहे. या प्रकरणात ग्राहक मंचाचे दोन्ही बाजू ऐकून घेतल्या.सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद झाला. त्यानंतर ग्राहक मंचाने आपले मत व्यक्त केले. खामगाव अर्बन बँक व बँकेचे संचालक किंवा त्यांच्यावतीने पात्र अधिकाऱ्याने तक्रारदाराला १ लाखांची रक्कम व त्यावर ९ डिसेंबर २०१६ पासून दरसाल दरशेकडा १० टक्के दराने व्याज द्यावे तसेच शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासाकरिता नुकसानी रक्कम १५ हजार रुपये द्यावेत, असा निकाल ग्राहक मंचाने दिला. या निर्देशाचे पालन ३० दिवसांच्या आत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.