शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धारणीतील मीनाबाजार हटविण्याचे आदेश

By admin | Updated: August 9, 2014 00:40 IST

येथील महात्मा फुले रंगभवनातील पंचायत समितीच्या मालकीच्या जागेवर पंचायत समितीचा ठराव न घेता विनापरवाना मीनाबाजार ....

राजेश मालवीय धारणीयेथील महात्मा फुले रंगभवनातील पंचायत समितीच्या मालकीच्या जागेवर पंचायत समितीचा ठराव न घेता विनापरवाना मीनाबाजार अवैधरीत्या थाटून लगतच्या सात शाळांतील ४ हजार विद्यार्थ्यांचे २ महिन्यांपर्यंत शैक्षणिक कार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या अवैध मीना बाजाराला तत्काळ दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी स्थलांतर करण्याचे लेखी पत्र उच्चश्रेणी १ गटविकास अधिकारी तहसीलदारांसह ग्रामपंचायतीला दिले असूनही तहसीलदाराच्या आशीर्वादाने मीनाबाजार सुरु आहे.महात्मा फुले रंगभवनाची जागाही पंचायत समितीच्या मालकीची आहे. कोणतीही परवानगी पंचायत समितीच्या मासिक सभेच्या ठरावानुसार घेणे बंधनकारक असताना मीनाबाजारच्या संचालकाने बोगस नाहरकत प्रमाणपत्राच्या आधारे तहसीलदारांकडून अवैधरीत्या परवानगी मिळविली. दोन महिन्यांपर्यंत चालणाऱ्या मीनाबाजारालगत जि.प. उर्दू शाळा, जि.प. कन्या शाळा, ज्ञानमंदिर कन्या शाळा, कस्तुरबा, जि.प. मुलांची शाळा, कीड्स केअर कस्तुरबा विद्यालय अशा सात शाळा असून तेथे ४ हजार विद्यार्थी सकाळी ७ ते ५ वाजेपर्यंत शिक्षण घेतात. मात्र, दिवसभर सुरु असणाऱ्या मीना बाजारमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात अडथळा निर्माण होऊन शाळेतील विद्यार्थी मीनाबाजारात फिरत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सातही शाळांच्या मुख्याध्यापकांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याकडे २४ जुलै तक्रार रोजी दिली. याप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी मीनाबाजार संचालकांसह ग्रामपंचायतीचे सचिव, मुख्याध्यापकांना बोलावून चर्चा केली. चौकशी अंती रंगभवनाची जागा पंचायत समितीच्या मालकीची असूनही अवैधरीत्या सुरू असलेल्या विनापरवाना मीनाबाजारला तत्काळ तेथून स्थलांतर करुन दुसऱ्या ठिकाणी नेण्याचे सांगितले आणि तहसीलदारांसह ग्रामपंचायत व तहसीलदारांच्या आशीर्वादाने मीनाबाजार सुरु असल्याने ४ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, हे विशेष.