शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

हातपाय बांधून बालिकेवर अत्याचार

By admin | Updated: February 19, 2017 00:04 IST

हातपायासह डोळे व तोंडाला पट्टी बांधून एका बालिकेवर लंैगिक अत्याचार केला.

रेवसा येथील घटना : नराधम इसम पसारअमरावती : हातपायासह डोळे व तोंडाला पट्टी बांधून एका बालिकेवर लंैगिक अत्याचार केला. ही घटना वलगाव ठाण्याच्या हद्दीतील रेवसा येथे शुक्रवारी सायंकाळी उघड झाली. हबीब शाह कादर शाह (४२,रा.रेवसा) असे आरोपीचे नाव असून तो नराधम पसार झाला आहे. रेवसा येथील एक ११ वर्षीय बालिकेच्या घराशेजारीच आरोपीचे राहतो. १४ फेब्रुवारी रोजीच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पीडित बालिका घरात एकटी होती. याच संधीचा फायदा घेऊन आरोपी तिच्या घरात दाखल झाला. त्याने मुलीला पाणी पिण्यास मागितले. दरम्यान त्याने तिला जवळ घेऊन अश्लील चाळे सुरू केले. याबाबत तिने विरोध केला असता आरोपीने तिचे हातपाय दोरीच्या साह्यायाने बांधले. तिने आरडाओरड करू नये, म्हणून आरोपीने बालिकेच्या तोंडावर व डोळ्यावर पट्टी बांधली. त्यानंतर त्याने लैंगिक अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपीने कोणालाही न सांगण्यासाठी बालिकेला धमकी दिली. मात्र, तिला होणाऱ्या वेदना तिने कुटुंबीयांना सांगितल्यावर ही घटना उघडकीस आली. घटनेची तक्रार शुक्रवारी वलगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी हबीब शाह कादर शाहविरुद्ध भादंविच्या कलम ३७६(अ), ४,८,१२ बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे करीत आहे. (प्रतिनिधी)