शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘कुणबी’ वगळण्याच्या शिफारशींवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:17 IST

राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालातून क्रिमीलेअर तत्त्वाच्या शिथिलतेबाबतच्या शिफारशींमध्ये कुणबी समाजाला पक्षपाती पद्धतीने डावलण्याचा प्रकार होत आहे.

ठळक मुद्देइशारा : मराठा सेवा संघाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालातून क्रिमीलेअर तत्त्वाच्या शिथिलतेबाबतच्या शिफारशींमध्ये कुणबी समाजाला पक्षपाती पद्धतीने डावलण्याचा प्रकार होत आहे. याबाबतचा आक्षेप नोंदवविण्यासाठी मराठा सेवा संघाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावर आक्षेप नोंदवित मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकाºयांद्वारा शासनाला सादर करण्यात आले.राज्य मागासवर्ग या शिफारशींबाबत मागविलेले आक्षेप व सूचना जाहिररीत्या राज्य मागासवर्ग आयोग, सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, माहिती कार्यालये व सर्व प्रसार माध्यमांमार्फत तसेच शासनाच्या सर्व संकेतस्थळावर प्रसिद्धीला देऊन मागविण्यात याव्यात, त्याबाबत सध्या असलेली ५ ते २६ आॅक्टोबर ही कालमर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या एका न्यायनिवाड्यात नमूद असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील कुणबी समाज हा शेती या पारंपरिक व्यवसायासी निगडित असल्याप्र्रमाणे व हा समाज मागासलेला असल्याने क्रिमिलेअर तत्त्वाच्या शिफारशीमधून वगळण्यात यावे. या अहवालात कुणबी समाजाप्रमाणेच विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासप्रवर्ग या सर्व प्रवर्गातील बलुतेदारी व्यवसायाशी संबंधित असलेल्या सर्व जाती समूहांना क्रिमीलेअर तत्त्वातून वगळण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकात मोहिते, राजेंद्र ठाकरे, श्रीकृष्ण बोचे, सचिन चौधरी, हरिभाऊ लुंगे, प्रिती देशमुख, किरण भुयार, महेंद्र मेटे, दिलीप बंड, गजानन हाले, रवींद्र मोहोड, शीला पाटील, प्रणाली तायडे, सीमा रहाटे, प्रतिभा रोडे, अनिल टाले, बाबा भाकरे, तेजस्विनी वानखडे, कल्पना वानखडे, सुजाता झाडे, प्रसेनजित बोचे, प्रदीप पाटील, जयंत इंगोले, गजानन पळसकर, संजय ठाकरे, गजानन बुडखले, संदीप वैद्य आदी उपस्थित होते.