शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

अवघ्या १ रूपयांत लावून देणार लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:01 IST

निक सर्वशाखीय माळी महासंघाच्यावतीने राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय महामेळाव्याचे आयोजन ९ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देऋणानुबंध महामेळावा : सर्वशाखीय माळी संघाचा आदर्श उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक सर्वशाखीय माळी महासंघाच्यावतीने राज्यस्तरीय सर्वशाखीय माळी समाज उपवर युवक-युवती ऋणानुबंध परिचय महामेळाव्याचे आयोजन ९ डिसेंबर रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे. या परिचय मेळाव्याच्या अनुषंगाने अवघ्या १ रूपयांत लग्न लावून देण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या आगळ्या उपक्रमासाठी नि:शुल्क नोंदणी सुरू आहे.या महामेळाव्यात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गोवा, राजस्थान आदी प्रांतातील गासे, फुल, भौरे, मरार, सैनी, लोणारी, झाडपी, वनमाळीसह अन्य शाखा-उपशाखांमधील पाच हजारांचे वर माळी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात सर्व जातीय व सर्वधर्मियांचे विवाह नाममात्र १ रूपयां शुल्कात लावून दिले जातील. यासाठी संघाचे श्रीकृष्ण बनसोड, एन.आर.होले, साहेबराव निमकर, मधुकर आखरे, वसंतराव भडके, डी.एस.यावतकर, गोविंद फसाटे, गणेश खारकर, बबनराव पाटील, नितीन खेरडे, प्रवीण ढवळे, ओमप्रकाश अंबाडकर, राजेंद्र वाढोकार, नाना मालधुरे, भरत खासबागे आदी प्रयत्नरत आहे.