शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट १० शहरांपैकी फक्त अमरावतीत जागा उपलब्ध

By admin | Updated: November 7, 2015 00:11 IST

स्मार्ट सिटीसाठी राज्यातील १० शहरांची निवड खुल्या स्पर्धेत झाली. यामध्ये अमरावती आहे ...

अमरावती : स्मार्ट सिटीसाठी राज्यातील १० शहरांची निवड खुल्या स्पर्धेत झाली. यामध्ये अमरावती आहे व या स्मार्ट १० शहरांमध्ये केवळ अमरावती येथे २५० ते ३०० एकर जागा उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी विकास नाही तेथे विकास करता येईल किंवा जुन्या गावठाणाचे पुनर्गठन करून विकास करता येईल, असे अमरावती महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सांगितले. स्मार्ट सिटीसंदर्भातील प्लॅन ३१ डिसेंबरच्या आत शासनाला सादर करावयाचा आहे. स्मार्ट सिटीसंदर्भात चार क्षेत्राची निवड करण्यात आली. कुठल्या क्षेत्रात स्मार्ट सिटी करायची यासंदर्भात नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. गुरूवारी एक कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला अमरावतीकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. कृषी उद्योगावर आधारित विकास हा महत्त्वाचा उद्देश आहे. भविष्यातील अमरावती शहर साकारताना २४ तास पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, वीज, स्मार्ट वाहतूक व्यवस्था, ई-सर्व्हिस, ग्रीन एनर्जी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, कचरामुक्त शहर, घनकचरा व्यवस्थापन, भुयार गटार योजना, मलशुद्धीकरण केंद्र, सोलर एनर्जीवर यंत्रणा, मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आदी सुविधा होणार असल्याचे आयुक्त गुडेवार यांनी सांगितले.