शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 22:24 IST

जि.प.शाळांमधील शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीप्रक्रिया अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत बदली प्रक्रिया पूर्ण झाली. यामुळे तक्रारींना अजिबात वाव मिळाला नाही. स्थानिक पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये ४४० शिक्षक कार्यरत आहेत.

ठळक मुद्देतक्रारीला वाव नाही : पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेपही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : जि.प.शाळांमधील शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीप्रक्रिया अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करीत बदली प्रक्रिया पूर्ण झाली. यामुळे तक्रारींना अजिबात वाव मिळाला नाहीस्थानिक पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये ४४० शिक्षक कार्यरत आहेत. बदलीपात्र १८९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यात दोन मुख्याध्यापक, ३६ पदवीधर शिक्षक व १५१ प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक खाडे व शिक्षण विस्तार अधिकारी देविदास खुराडे यांनी तातडीने पात्र शिक्षकांना बदली आदेश बजावले. स्थानांतरित ठिकाणी रूजू होण्यासाठी चांदूर बाजार पंचायत समितीमधून कार्यमुक्त केले.यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या बदल्या या पदाधिकाºयांच्या मर्जीनुसार व्हायच्या. त्यामुळे बदलीच्या मोसमात अनेक शिक्षक त्यांचे उंबरठे झिजवताना दिसून येत होते. परंतु, या आॅनलाइन बदल्यांमुळे आर्थिक व्यवहाराला चाप बसला आहे. या प्रक्रियेत पदाधिकाºयांचा हस्तक्षेप नसल्याने कार्यालये ओस पडली आहेत