शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

एकतर्फी रस्ता; त्यातही अनधिकृत पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:48 IST

सिमेंट रस्त्याच्या कामामुळे ठिकठिकाणी एकतर्फी मार्गावरून वाहतूक सुरू असताना बडनेरा रोड अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडला आहे.

ठळक मुद्देबडनेरा रोडवर खोळंबा : वाहतूक शाखा, राजापेठ पोलिसांची मेहरबानी

आॅनलाईन लोकमतअमरावती : सिमेंट रस्त्याच्या कामामुळे ठिकठिकाणी एकतर्फी मार्गावरून वाहतूक सुरू असताना बडनेरा रोड अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडला आहे. दोन्ही बाजूने वाहनांची वर्दळ असल्यामुळे वाहनाचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या अनधिकृत पार्कींगला वाहतूक शाखा व राजापेठ पोलिसांची मेहरबानीने असल्याचे चित्र आहे.बाबा कॉर्नर ते नवाथेपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम युध्द स्तरावर सुरू आहे. यासाठी बडनेरा मार्गावर एकतर्फी वाहतूक सुरु आहे. या रस्त्यावर सर्वाधिक मंगल कार्यालय असल्यामुळे दररोजच्या लगीन घाईमुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. अपुऱ्या पार्किंगमुळे वरातीत येणारा प्रत्येक वाहनचालक रस्त्यावरच वाहने पार्क करीत आहे. २५ ते ३० फुटाच्या रस्त्यावर दहा फुट जागा गिळंकृत केल्यानंतर १५ ते २० फुटाच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे.या ठिकाणी वाहतुकीची कोंडीदसरा मैदानासमोरच सिद्धार्थ मंगलम येथे पुरेशी पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनचालक रस्त्यालगत वाहने उबी करीत असल्याने वाहतुकींची कोंडी निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे सातुर्णाजवळील मार्गावरसुद्धा अनेक मंगल कार्यालये व लॉन असून तेथील परिस्थितीसुद्धा हाताबाहेर गेली आहे.