शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पुलावरून पडून एकाचा मृत्यू; एक जखमी

By admin | Updated: June 24, 2017 00:14 IST

भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्याचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून पडून एकाचा मृत्यू, तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी भिवापूर धरणावर घडली.

मृतक चंद्रपूरचा : भिवापूर धरणावर अपघातलोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा : भरधाव वेगाने दुचाकी चालविणाऱ्याचे नियंत्रण सुटल्याने पुलावरून पडून एकाचा मृत्यू, तर एक जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी भिवापूर धरणावर घडली. चरण अंबादास ठेबरे (३५, रा.वरूडा, जि. चंद्रपूर) असे मृताचे व प्रेमदास खेमाजी राठोड (रा.भिवापूर जि.अमरावती) असे जखमीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, जखमी प्रेमदास यांनी अमरावतीकडे जाणाऱ्या चरण यांना लिफ्ट मागितली होती. वाहनावर बसल्यावर चरणने दुचाकी सुसाट वेगाने दामटली. भिवापूर धरणाच्या पुलावर त्याचे नियंत्रण सुटले. तो थेट नदीच्या कोरड्या पात्रात पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमीला उपचारासाठी व मृताला शवविच्छेदानासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रक रणाची चौकशी कुऱ्हा पोलीस करीत आहे.