शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

वरुडमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली उलटून एकाचा मृत्यू, ११ मजूर गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2017 00:09 IST

स्थानिक पंचायत समिती कार्यालयासमोर ट्रॅक्टरट्रॉली पलटी होऊन १ मजूर ठार तर, ११ गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी ११ वाजता घडली.

पंचायत समिती समोरील घटना : जखमींना अमरावती, नागपूरला हलविले वरुड : स्थानिक पंचायत समिती कार्यालयासमोर ट्रॅक्टरट्रॉली पलटी होऊन १ मजूर ठार तर, ११ गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी ११ वाजता घडली. अतुल प्रकाश बहुरूपी (२६, रा. राजुरा बाजार) असे मृताचे नाव आहे. संत्रामंडईतून निशान्यांसह मजुरांना घेऊन निघालेला ट्रॅक्टर क्र. एमएच-२-बीबी-१५८४ पुसल्याकडे निघाला होता. दरम्यान, रेस्टहाऊसजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक्टरची ट्रॉली पलटी झाली. यात बसलेले सर्वच मजूर फेकले गेले. स्थानिकांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वरुडचे ठाणेदार गोरख दिवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. अरुण नारायण ढोले, मंगला भलावी (दोघे रा.काटी), नरेंद्र पुंडलिकराव शेंदरे, धनराज रघुजी गोंडे (दोघे रा.राजूर बाजार), दिवाकर मोतीरामजी घाटोळे (रा. वाडेगाव), प्रकाश गायकवाड (रा.वाडेगाव), दिगांबर पांडुरंग माहुरे (रा.तळेगाव), चमेली नागवंशी (रा.वाडेगाव), मंदा कैलास उइके (रा.राजुरा बाजार), सचिन अभिमन्यू गोहाड (रा.राजुरा) बाजार हे गंभीर जखमी झाले. यातील काही जखमींना नागपूर व काही जखमींना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वरुड पोलीस करीत आहे.