शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिकांच्या कुंपणासाठी एक कोटीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:22 IST

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानाचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी कुंपणाकरिता जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात एक कोटी रूपयांची तरतूद करण्याचा ठराव २२ जानेवारी रोजी पार पडलेल्या कृषी विषय समितीच्या सभेत पारीत करण्यात आला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : कृषी समितीत ठराव पारित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानाचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी कुंपणाकरिता जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात एक कोटी रूपयांची तरतूद करण्याचा ठराव २२ जानेवारी रोजी पार पडलेल्या कृषी विषय समितीच्या सभेत पारीत करण्यात आला.जिल्हा परिषद कृषी विषय समितीची सभा विविध विषयांना अनुसरून उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती दत्ता ढोमणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत समिती सदस्य प्रवीण तायडे, प्रकाश साबळे आदींनी कुंपणासाठी अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला. सन २०१९-२० मधील जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये शेतकºयांच्या कृषिपिकांचे वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान लक्षात घेता, शेतीपिकांच्या संरक्षणासाठी अनुदान देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यामुळे सभापती दत्ता ढोमणे यांनी शेती कुंपणास तार पुरविण्याकरिता आगामी बजेटमध्ये एक कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंजुरी दिली. याशिवाय सौरऊर्जेवर आधारित कृषिपंप संच पुरविण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानापोटी ५० लाख रुपयांच्या तुरतूदीचा ठरावही या सभेत मंजूर करण्यात आला.सभेत कृषी विभागामार्फत सन २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून मंजूर तरतूदीनुसार खर्चाचा आढावा, डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत अनुदानावर वितरित साहित्य वाटपाचा पंचायत समितीनिहाय लेखाजोखा समितीचे पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागाकडून घेतला. यावेळी इतरही मुद्द्यांवर कृषी समितीत सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.सभेला सदस्य प्रताप अभ्यंकर यांच्यासह कृषी विभागाचे राऊत, उईके यांच्यासह महाबीजचे अधिकारी उपस्थित होते.