शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ११ विशेष रेल्वे गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:00 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथे मोठ्या संख्यने एकत्र येतात.

ठळक मुद्देमध्य रेल्वेचा निर्णय : चैत्यभूमीवर येणाºया अनुयायांच्या सोयीसाठी उपक्रम

आॅनलाईन लोकमतअमरावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी दादर येथे मोठ्या संख्यने एकत्र येतात. गर्दीचे नियोजन आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त ११ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (३ विशेष), छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर ते सेवाग्राम-अजनी- नागपूर (६ विशेष) आणि सोलापूर -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (२ विशेष) अशा विशेष एक्स्प्रेस मार्गावर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या विशेष रेल्वे गाड्यांमुळे राज्यभरातून दादर येथे डॉ. बाबासोहब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत येणे सोयीचे होणार आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकिटांनी प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे विभागाच्या वाणिज्य प्रबंधकांनी केले आहे. या गाड्यांचा लाभ, कर्नाटक, विदर्भ तसेच राज्यातून येणाºया प्रवाशांना घेता येणार आहे.या गाड्यांना २ अतिरिक्त द्वितीय श्रेणीचे डबे जोडणार५ डिसेंबर रोजी भुसावळहून सुटणारी गाडी क्र. ५११५४ भुसावळ- मुंबई. पॅसेंजर ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून सुटणारी गाडी क्र.५११५३ मुंबई- भुसावळ पॅसेंजर. ५ डिसेंबर रोजी श्री. छत्रपती शाहू महाराज टर्मिनसहून (कोल्हापूर) सुटणारी गाडी क्र.११०३० कोयना एक्स्प्रेस. ७ डिसेंबर रोजी मुंबईहून सुटणारी गाडी क्र.११०२९ कोयना एक्स्प्रेस.नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष एक्स्प्रेसविशेष गाडी क्र. ०२६२ नागपूर येथून ४ डिसेंबर रोजी २३.५५ वाजता सुटेल. विशेष गाडी क्र. ०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी ०७.५० वाजता ०७.५० वाजता सुटेल. -विशेष गाडी क्र.०१२६४ नागपूर येथून ५ डिसेंबर रोजी दुपारी १५.५५ सुटेल.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदादर ते सेवाग्राम-अजनी- नागपूर विशेष एक्स्प्रेस विशेष गाडी क्र.०१२४९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून ६ डिसेंबर रोजी दुपारी १६.०५ वाजता सुटेल. विशेष गाडी क्र.०१२५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून ६ डिसेंबर रोजी दुपारी १८.४० वाजता सुटेल. विशेष गाडी क्र. ०१२५३ दादर येथून ७ डिसेंबर रोजी (६डिसेंबरच्या मध्यरात्री) ००.४० वाजता सुटेल. विशेष गाडी क्र.०१२५५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून ७ डिसेंबर रोजी दुपारी १२.३५ वाजता सुटेल. विशेष गाडी क्र.०१२५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईहून ८ डिसेंबर रोजी दुपारी १८.४० वाजता सुटेल. विशेष गाडी क्र. ०१२५९ दादर येथून ८ डिसेंबर रोजी (७ डिसेंबरच्या मध्यरात्री) ००.४० वाजता सुटेल.