शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून सक्रिय होण्यास पोषक स्थिती

By admin | Updated: June 27, 2017 00:00 IST

विदर्भात मान्सून सक्रिय होण्यास पोषक स्थिती असल्याची सुखद वार्ता हवामान विभागाने दिली आहे.

हवामानतज्ज्ञांची माहिती : शिवारात पेरण्यांची लगबग सुरूलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भात मान्सून सक्रिय होण्यास पोषक स्थिती असल्याची सुखद वार्ता हवामान विभागाने दिली आहे. येत्या ४८ तासांत जिल्ह्यासह विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. रविवारपासून ढगाळ वातावरण व हवेत गारवा असल्याने शेतशिवारांमध्ये पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे.रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे खरीप पेरणीची मदार आर्द्रावर होती. परंतु या नक्षत्राच्या पाच दिवसांत पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, दोन दिवसांपासून पुणे-मुंबईसह कोकणात पावसाने थैमान घातले असून मान्सूनची वाटचाल विदर्भाच्या दिशेने सुरू झाल्याची सुखद वार्ता हवामानतज्ज्ञांनी दिली आहे. पश्चिम राजस्थान ते अंदमान दरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र आणखी ठळक होण्याची शक्यता आहे. तसेच ९ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहात असून गुजरात किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती, राजस्थान तसेच दक्षिण गुजरातवर चार किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. मध्य भारत, गुजरात व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत दक्षिण गुजरात, मुंबई, नाशिक, अकोला, नागपूर व पूर्व मध्य प्रदेशात मान्सून सक्रिय असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली. रविवारी पाऊस पडल्याने खोळंबलेल्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. सात लाख हेक्टरमधील पेरण्या पावसाअभावी थबकल्या होत्या. आता मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. यापूर्वी पेरणी झालेल्या किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रात मोड येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सद्यस्थितीत७८ मिमी पाऊस जिल्ह्यात एक ते २६ जून दरम्यान पावसाची १२६.५ मिमी. सरासरी अपेक्षित असताना सद्यस्थितीत ७८ मिमी पाऊस पडला तर वार्षिक सरासरीच्या एकूण ९.६ टक्के इतका हा पाऊस आहे. अमरावती ९३.८ मिमी, भातकुली ५७.८,नांदगाव खंडेश्वर ९०.८, चांदूररेल्वे ९१.८, धामणगाव रेल्वे ९०.५, तिवसा ७६, मोर्शी ७८.२,वरूड ६६.४, अचलपूर ६२.१, चांदूरबाजार ६५.९, दर्यापूर ७७.८, अंजनगाव सुर्जी ५९.८, धारणी ७५.६,व चिखलदरा तालुक्यात १०५ मिमी पाऊस पडला आहे.