शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बडनेऱ्यात विनामास्कधारकांची संख्या वाढतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:11 IST

बडनेरा : शासन, प्रशासनाने कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. बडनेरा शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ...

बडनेरा : शासन, प्रशासनाने कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. बडनेरा शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत असल्याने नियम तोडणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

कोरोना संसर्गाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. बडनेरा शहरात बहुतांश हातगाडीवाले मास्क लावत नाही. त्याचप्रमाणे रस्त्यांवरून फिरणारे बरेच लोक मास्कविनाच भटकंती करीत असल्याचे दिसून पडते आहे. पोलीस निरीक्षक पंजाब बंजारी यांनी शहरात पेट्रोलिंग दरम्यान दुकानदार तसेच रस्त्यावरून फिरणाऱ्यांना कडक कारवाई करू, अशी तंबी दिली आहे. ठरवून दिलेल्या नियमानुसार शहरातील दुकाने बंद आहेत. मात्र रस्त्यावरची गर्दी काही कमी होत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाला अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक आहे. गतवर्षी बडनेरा शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. यंदा नियंत्रणात असला तरी मात्र नियम न पाळल्यास कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे जाणकारांमधून बोलले जात आहे.