शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली

By admin | Updated: May 2, 2015 00:25 IST

राज्य शासनाकडून शासकीय व अनुदानित शाळांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो.

'कॅग'चे निरीक्षण : खासगी शाळांकडे अधिक कलचांदूरबाजार : राज्य शासनाकडून शासकीय व अनुदानित शाळांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तरीसुद्धा खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा वाढत असल्याचे चित्र 'कॅग'च्या निरीक्षणावरुन दिसून आले आहे. मागील दोन वर्षांत शासकीय व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या सात टक्क्यांनी घटली आहे. त्या तुलनेत खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या २२ टक्क्यांनी वाढल्याचे 'कॅग'च्या अहवाल नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. दिवसेंदिवस राज्यातील शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. याबद्दल काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधी पक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. शाळांच्या इमारतीत, पायाभूत सुविधा, शिक्षकांच्या रिक्त जागा, त्यांच्या वेतनश्रेणीतील तफावत असून विविध विषयांवरही अधिवेशनात चर्चा पार पडली. नेमके त्याचवेळी 'कॅग'ने आपल्या अहवालात शासकीय अनुदानित शाळांपेक्षा, पालक व विद्यार्थी खासगी शाळांना अधिक पसंती देत असल्याचे वास्तव पुढे आले. वर्षाकाठी राज्य शासनाचा शालेय शिक्षणावर २३ हजार कोटीहून अधिक रुपये खर्च होतो. तरीही विद्यार्थी खासगी शाळांकडे वळू लागले आहेत. हा 'कॅग'ने शासनासमोरच चिंतनासाठी ठेवलेला एक विषय आहे, असे या अहवालातून स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांच्या शाळांमधील गळतीची, राज्य शासनाने गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी२०११-१२ - ८७ लाख ६० हजार ७६०२०१३-१४ ६३ लाख ३४ हजार ७३०अनुदानित शाळांमधील विद्यार्थी २०११-१२ ६४ लाख ९६ हजार ३५ ४२०१३-१४ : ६३ लाख ५२०खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थी२०११-१२ - २८ लाख २९ हजार ९४२०१३-१४ - ३४ लाख ४५ हजार ८१५