शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आता मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक देऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 18:18 IST

अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत येणारी सर्व कार्यालये शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहणारे अतिथी अथवा भेटी देणाºया अधिकारी किंवा मान्यवरांचे स्वागत आता पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके देऊन केले जाईल.

ठळक मुद्देअल्पसंख्याक विभागासाठी परिपत्रक कडक अंमलबजावणीचे निर्देश

अमरावती : अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत येणारी सर्व कार्यालये शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहणारे अतिथी अथवा भेटी देणाºया अधिकारी किंवा मान्यवरांचे स्वागत आता पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके देऊन केले जाईल. हा निर्णय शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने शनिवारी घेतला आहे. यासंदर्भाचे परिपत्रक संबंधित विभागांना पाठविण्यात आले आहे.अल्पसंख्याक विकास विभागाच्या अखत्यारित येणारी मंडळे, महामंडळे, क्षेत्रिय कार्यालये, शैक्षणिक संस्था व शाळांमध्ये आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर उपस्थित राहतात किंवा अधिकारी भेटी देतात. यावेळी अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्याची प्रथा आहे. परंतु नव्या निर्णयानुसार आता पुस्तके देऊन अतिथी, अधिकाºयांचे स्वागत केले जाईल.विद्यार्थी, शिक्षक व समाजातील विविध घटकांमध्ये वाचन संस्कृती व वाचनप्रेरणा वाढीस लागावी, तसेच ज्ञानाचा प्रसार व प्रचार व्हावा, यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या अखत्यारित सर्व मंडळे, महमंडळे, क्षेत्रीय कार्यालयांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे परिपत्रक सहसचिव सं.छ.तडवी यांनी काढले आहे.