शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आता बसस्थानकांवरही ‘सीसीटीव्ही’चा वॉच

By admin | Updated: July 10, 2017 00:08 IST

प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यासह सर्वच एसटी आगार, बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

प्रवाशांची सुरक्षितता : परिवहनमंत्र्यांची मोहीमलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यासह सर्वच एसटी आगार, बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून ‘सावध राहा’ ही मोहीम राबविण्यात येईल.बसस्थानकावरील वर्दळीचा गैरफायदा घेऊन खिसेकापू, भुरटे चोर, रोडरोमिओ सक्रिय असतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन केले आहे. तसेच आगारातील कार्यशाळेत व परिसरात कर्मचाऱ्यांच्या विशेषत: महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसविणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. यापैक ी एक सीसीटीव्ही थेट आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात बसविण्यात येणार आहे. त्यामुळे त्या कार्यालयातील माहिती वरिष्ठ कार्यालयापर्यंत सहज पोहोचणार आहे. या सीसीटीव्हीवर दैनंदिन नजर ठेवण्याची जबाबदारी एसटीच्या सुरक्षा विभागावर सोपविली आहे. परिवहनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत योजनेला मान्यता देण्यात आली.बसस्थानकावर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत झाला आहे. याबाबत वरिष्ठस्तरावर अद्याप सूचना अप्राप्त आहेत. यासंदर्भात सूचना मिळताच अंमलबजावणी केली जाईल.- उमेश इंगळे, आगार व्यवस्थापकमध्यवर्ती बसस्थानक अमरावती