शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

आता 'सर्च कर डॉट कॉम' वर मिळणार रक्त

By admin | Updated: June 15, 2014 23:16 IST

रक्ताची आवश्यकता भासल्यास आता एका क्लिकवर रक्तदात्यांची यादी मिळणार आहे. दोन युवकांच्या स्तुत्य उपक्रमातून ही माहिती 'सर्च कर डॉट कॉम' या बेवसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

वैभव बाबरेकर - अमरावतीरक्ताची आवश्यकता भासल्यास आता एका क्लिकवर रक्तदात्यांची यादी मिळणार आहे. दोन युवकांच्या स्तुत्य उपक्रमातून ही माहिती 'सर्च कर डॉट कॉम' या बेवसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोणत्याही नागरिकांना रक्ताची आवश्यकता भासल्यास एक तर तो व्यक्ती शासकीय रक्तपेढी अथवा खासगी रक्तपेढीकडे धाव घेते; मात्र त्या मोबदल्यात त्या व्यक्तीजवळ रक्तदान करणाऱ्याची गरज भासते. तसेच रक्तदाता नसल्यास रक्ताची मोठी किंमतही मोजावी लागते. रक्तदाते मिळविण्याकरिता अनेकांना वणवण भटकावेही लागते. ज्या रक्तगटाचा व्यक्ती असेल त्याला त्याच गटातील रक्तदात्याची आवश्यकता असते. त्यामुळे अनेक जणांना रक्त वेळेवर मिळत सुध्दा नाही. रक्तदाता मिळल्यास त्या व्यक्तीला रक्तपेढीत नेवून रक्तदान करावे लागते. या सर्व प्रक्रियेला एक ते दोन तास वेळ लागतोच. मात्र आता रक्तांसाठी वणवण भटकणाऱ्यांना काळजी करायची आवश्यकता नसून फक्त इंटरनेटच्या माध्यमातून सर्च कर डॉट कॉम या बेवसाईटवर जाण्याची आवश्यकता आहे. सर्च कर डॉट कॉमवर सर्च करुन आपण रक्तदात्यांच्या रक्तगटानुसार व्यक्तीचा शोध घेऊ शकतो. काही दिवसांपासून विक्रम गेडाम व सांकेत देशमुख या दोन विद्यार्थ्यांनी रक्ताचे महत्त्व समजून हा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. या दोन युवकांनी इंटनेटरच्या माध्यमातून सर्च कर डॉट कॉम सुरु केला असून त्या माध्यमातुन रक्तदात्यांची यादी प्रसिध्द केली जात आहे. त्यामुळे एका क्लिकवर संपूर्ण रक्तगटातील रक्तदात्यांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सर्च कर डॉट कॉम सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६० गरजवंतांना रक्तदात्यांची माहिती मिळाली आहे.