शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आता गुगल मॅपच्या आधारे प्रभाग रचना

By admin | Updated: June 17, 2016 23:58 IST

जिल्ह्यात डिसेंबर २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ९ नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा व आरक्षणाचा कार्यक्रम गुरुवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

नऊ नगरपरिषद : आयोगाचे निर्देश, आरक्षणाचा कार्यक्रम जाहीरअमरावती : जिल्ह्यात डिसेंबर २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ९ नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा व आरक्षणाचा कार्यक्रम गुरुवारी निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. आता प्रभाग रचना गुगल मॅपच्या आधारे तयार करण्यात येऊन स्थानिक केबलवरून आरक्षण सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देश आयोगाचे उपसचिव ध.मा. कानेड यांनी गुरुवारी दिले आहेत.जिल्ह्यात अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, चांदूरबाजार, मोर्शी, शेंदूरजना घाट, दर्यापूर, चांदूररेल्वे व धामणगाव रेल्वे या नऊ नगरपरिषदांचा कार्यकाळ २७ डिसेंबर २०१६ रोजी संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वीच सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहे. त्यानुषंगाने आयोगाची लगबग सुरू झाली आहे. या नगरपरिषद निवडणुकांसाठी आयोगाने १९ मे २०१६ पासून बहुसदस्यीय प्रभाग प्रद्धती लागू केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात दोन किंवा तीन सदस्य निवडले जाणार आहेत. राखीव जागांचे वाटप चक्रानुक्रमाने केल्या जाणार आहे. मात्र, १३ जून २०१६ च्या आदेशाप्रमाणे नगरपंचायतीमध्ये मात्र प्रभागात एकच सदस्य निवडून द्यायचा आहे. या विषयीचे आदेश आयोगने जिल्हाधिकाऱ्यांना देऊन निवडणुका असणाऱ्या या नऊ नगरपरिषदांमध्ये प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले आहेत.आरक्षणासह प्रारुप प्रभाग रचना करणे, हरकती व सूचनांवर सुनावणी व अंतिम प्रभागरचना असे प्रभाग रचनेचे तीन प्रमुख टप्पे आयोगाने निश्चित केले आहे. प्रभाग रचनेसाठी गुगल मॅप वापरून त्यावर प्रगणक गट दर्शविण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व जमाती यांच्या आरक्षणासह प्रभाग रचनेचा प्रारुप प्रस्ताव मुख्याधिकारी तयार करणार आहेत. अनुसूचित जाती, जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व याच प्रवर्गातील महिला यांची सोडत आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी काढणार आहे.