शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
6
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
7
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
8
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
9
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
10
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
11
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
12
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
13
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
14
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
15
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
16
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
17
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
18
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?

आता आॅनलाईन भरा पाणी बिल !

By admin | Updated: February 6, 2016 00:13 IST

आता पाणी बिल भरण्याकरिता रांगेत लागण्याची गरज नसून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ग्राहकांसाठी आॅनलाईन बिल भरण्याची सुविधा सुरू केली आहे.

सुविधा : अमरावतीत प्रथमच प्रयोगअमरावती : आता पाणी बिल भरण्याकरिता रांगेत लागण्याची गरज नसून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ग्राहकांसाठी आॅनलाईन बिल भरण्याची सुविधा सुरू केली आहे. राज्यात प्रथमच अमरावतीत हा प्रयोग करण्यात आला आहे. जीवन प्राधिकरणाकडे शहरात सुमारे ८२ हजार ग्राहक असून दर दोन महिन्यांनी सहा कोटीच्या जवळपास पाण्याची देयके दररोज शहरवासीयांना ९५ दशलशलिटरचा पाणीपुरवठा केला जातो. प्रत्येक ग्राहकाला वेळेवर बिल दिल्यानंतर अनेकदा तारखेपूर्वी बिल भरण्यासाठी ग्राहकांना ताटकळत रांगेत उभे लागत होते. मात्र, आता आॅनलाईन बिल भरण्याची सुविधा जीवन प्राधिकरणाने सुरू केल्याने ग्राहकांचा वेळसुध्दा वाचणार आहे. मुंबईस्तवरील कार्यालयाने आॅनलाईन देयक भरण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिल्यानंतर २ फेब्रुवारीपासून अमरावतीत आॅनलाईन देयके भरण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. ग्राहकांनी े्नस्र.ेंँं१ं२ँ३१ं .ॅङ्म५.्रल्ल यावर क्लिक केल्यानंतर नागरिक आॅप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर पाणी देयक भरणा हे आॅप्शन येईल. त्यावर क्लिक केल्यास बिल आधारीत भरणा किंवा बिल शिवाय भरणा, यापैकी पर्याय निवडावा. पर्याय निवडल्यानंतर नवीन विंडोमध्ये उघडणारे बाह्य संकेतवर क्लिक करा. त्यानंतर ओके आॅप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ग्राहक क्रमांक टाकून नेम आॅफ वॉटर वर्कमध्ये अमरावती वॉटर वर्क्स लिहावे. त्यानंतर व्हॅलिडेट या आॅप्शनवर क्लिक करा. त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक व व्हेरिफाय कोड टाकून सबमिट आॅप्शनवर क्लिक करा. त्यानंतर टर्म अ‍ॅन्ड कंडिशन्स यावर क्लिक करून पेमेन्ट आॅप्शन निवडा. यात इंटरनेट बँकिग, के्रडिट कार्ड, डेबिट कार्ड, एनईएफटी व आरटीजीएस यापैकी एक आॅप्शन निवडा. त्यानंतर पाणी देयके भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन ग्राहकांच्या बिलांचा भरणा होईल. (प्रतिनिधी)आॅनलाईन देयके भरण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात येत आहे. ही आॅनलाईन यंत्रणेची ट्रायल घेतली जात असून दोन दिवसांत पूर्णपणे कार्यान्वित होईल. - किशोर रघुवंशी, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.