शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

आता पाल्याच्या करिअरची चिंता नको!

By admin | Updated: June 11, 2014 23:00 IST

आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा. दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती. सर्व शैक्षणिक संस्थेची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार. वर्षाला किती फी भरावी लागणार, अनुदान मिळेल काय,

'लोकमत' एस्पायर एज्युकेशन : अवघी शैक्षणिक नगरी एकवटणार एकाच छताखालीअमरावती : आपल्या पाल्याने कोणता कोर्स करावा. दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती. सर्व शैक्षणिक संस्थेची माहिती घेण्यासाठी किती फिरावे लागणार. वर्षाला किती फी भरावी लागणार, अनुदान मिळेल काय, असे एक ना अनेक प्रश्न सध्या पालकांच्या मनात घोळ निर्माण करीत असतील. मात्र, आता आपल्या पाल्याच्या भावी करिअरची चिंता करणे सोडा कारण, खास आपल्यासाठी ‘लोकमत एस्पायअर एज्युकेशन फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्व नामांकित शैक्षणिक संस्थेची इत्थंभूत माहिती एका छताखाली उपलब्ध होणार आहे.विद्यार्थ्यांच्या भावी करिअरसाठी दिशादर्शक ठरणारे हे प्रदर्शन म्हणजे जणू शैक्षणिक कुंभमेळाच ठरणार आहे. तसेच या उपक्रमाव्दारे व्यावसायिकांनाही हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचता येणार आहे. शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात ‘लोकमत समूहा’तर्फे यंदाही एस्पायर एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १५ जूनदरम्यान संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन आर्ट गॅलरी, मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी ११ ते ९ पर्यंत भव्य शैक्षणिक प्रदर्शनी भरणार आहे. पालक असो वा पाल्य त्यांच्या मनात भावी शिक्षणाविषयीच्या अनेक शंका, कुशंका असतात, त्या प्रत्येक शंकाचे निराकरण या प्रदर्शनीत होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ या प्रदर्शनीत आपणास मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातील महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनीअरिंग, आर्किटेक्टचारपासून फॅशन, ग्राफीक्स, इंटिरियर डिझाईनपर्यंत व रिटेल, आयटीआय, एव्हिएशनपासून मीडिया, अ‍ॅनिमेशन, गेमिंगपर्यंत तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, आयटीआय, हॉटेल मॅनेजरमेंट, फॉरेन लँग्वेज, पोलिटेक्निकल, स्पोकल इंग्लिश, लॉ कॉलेज, हॉस्पिटीलिटी मॅनेजमेंट, कॅपीटल मार्केट या सर्व इन्स्टिट्युट प्रदर्शनीत सहभागी होणार आहेत. एकाच ठिकाणी शैक्षणिक माहितीचा खजिना उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा वेळ व पैसा वाचेल. एकाच छताखाली हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती पोहोचविता येणार आहे. प्रत्येकाशी वैयक्तिरित्या संवाद साधून आपल्या उपक्रमाची माहिती देता येणार आहे. यानिमित्ताने नवा वर्ग आपल्या संस्थेशी जोडला जाणार आहे. अधिक माहितीसाठी जयंत कौलगीकर ९९२२४२७७९४ या नंबरवर संपर्क साधावा.