शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आता आॅटोरिक्षाची प्री-पेड प्रवासी वाहतूक

By admin | Updated: February 20, 2016 00:37 IST

आॅटो चालकांच्या मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी आता शहरात आॅटोची प्री-पेड प्रवासी वाहतूक सुरु होण्याचे संकेत आहे.

पोलिसांचा निर्णय : रस्ता सुरक्षा प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविणारअमरावती : आॅटो चालकांच्या मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी आता शहरात आॅटोची प्री-पेड प्रवासी वाहतूक सुरु होण्याचे संकेत आहे. शहर पोलीसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आॅटो चालकांना वाहतुकीची शिस्त लागणार असून सोबतच प्रवाश्यांसाठी हा निर्णय सोयीचे ठरणार आहे. ही पध्दत कार्यान्वीत करण्यासाठी पोलीस विभागाने बैठकीचे आयोजन केले असून प्री-पेड प्रवासी वाहतुकीचा प्रस्ताव रस्ता सुरक्षा प्राधिकरणाकडे मान्यतसाठी पाठविण्यात येणार आहे. कारंजा येथील अपूर्वा देऊळगावकर या महाविद्यालयीन तरुणीच्या अमरावतीत अपघाती मृत्यू झाल्यानंतर शहरातील वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावेळी पोलीस आयुक्तांच्या आदेशाने काही मार्गावर जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली. दरम्यान, राज्याचे गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनीही पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वाहतुकीसंदर्भात सुधारणा सुचविल्या होत्या. त्यानुसार पोलीस विभाग कामाला लागल्याचे चित्र आहे.नागरिकांची फसवणूक थांबेलप्री-पेड प्रवासी वाहतुकीमुळे नागरिकांना प्रत्येक मार्गावरील प्रवासी वाहतूकीचे दर माहिती राहणार आहे. त्यामुळे आॅटो चालक प्रवाश्यांकडून अतिरिक्त पैसे घेऊ शकणार नाहीत. तसेच रात्रीच्या वेळेत आॅटो चालक मनमानी पैसे आकारून प्रवाशाची फसवणूक करतात. त्यावरही अंकुश बसणार आहे. त्यातच दर निश्चित झाल्यामुळे प्रवासी व आॅटो चालकांचा पैशाबाबत वाद सुध्दा हाणार नाही. असा उद्देश पोलीस विभागाचा आहे.