शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

आता जनावरांसाठी आधार कार्ड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 12:37 PM

Amravati News animals जनावरांसाठी पशू आधार कार्ड नोंदणीचा कार्यक्रम राबविला जात आहे. पशू आधार कार्डच्या माध्यमातून जनावरांची गणना केली जाणार आहे.  पशुपालकांना हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे. 

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती:   जनावरांसाठी पशू आधार कार्ड नोंदणीचा कार्यक्रम तालुक्यात राबविला जात आहे. पशू आधार कार्डच्या माध्यमातून जनावरांची गणना केली जाणार आहे.  पशुपालकांना हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे. राजुरा बाजार येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्यावतीने जनावरांना आधार बिल्ला देण्याचा कार्यक्रम नुकताच वाडेगाव येथे पार पडला. लसीकरण, वैद्यकीय साहाय्यासाठी या आधार कार्डचा फायदा होणार आहे. त्याशिवाय पशू खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत. वन्यप्राण्यांचा हल्ला, विद्युत स्पर्शाने मृत्यू  झाल्यास विमा मिळणार नाही, असे राजुरा बाजार येथील पशुवैद्यकीय अधिकारी मधुकर जाधव यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड