शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

न्याय मंदिर साकारणारे नितीन गभणे यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:22 IST

एकूण २५५ कॉलमवर जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्यदिव्य, देखणी इमारत साकारणारे इंदू कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक नितीन गभणे यांचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते सन्मान : इमारतीचे आयुर्मान १५० वर्षे

आॅनलाईन लोकमतअमरावती : एकूण २५५ कॉलमवर जिल्हा व सत्र न्यायालयाची भव्यदिव्य, देखणी इमारत साकारणारे इंदू कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक नितीन गभणे यांचा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अमरावतीसाठी ही वास्तू ‘माइल स्टोन’ ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.जिल्हा व सत्र न्यायालयाची वास्तू अशी देखणी आणि भव्यदिव्य असू शकते, हा अनुभव सर्वोच्च ते उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्र्तींनी साक्षात अनुभवला. सहा माळे, ३२ न्यायालये, अत्याधुनिक व्यवस्था आणि वास्तूच्या बाहेरील भागात ३५ एमएम जाडीचे धौलपुरी दगड डोळ्यांत भरतात. या भूकंपरोधी इमारतीचे आयुर्मान १५० वर्षे असेल. वैशिष्ट्यपूर्ण बांधकामासाठी नितीन गभणे यांचा शनिवारी उद्घाटन सोहळ्यात सत्कार होईल, असे पत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांनी दिले होते. त्यानुसार गभणे यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांच्या अध्यक्षतेखाली गौरव करण्यात आला.माझी पत्नी अलका गभणे वास्तुशिल्पकार असल्याने त्यांचे या कामी भरीव सहकार्य मिळाले. बांधकामदरम्यान काही अडचणी आल्यात; परंतु ही वास्तू विठ्ठलाच्या कृपेने मन:पूर्वक साकारली.नितीन गभणेसंचालक, इंदू कन्स्ट्रक्शन कंपनी