संस्कार भारतीची नयनरम्य पाडवा पहाट... : संस्कार भारतीच्यावतीने स्थानिक व्यंकटेश लॉनमध्ये ‘सांघिक कलाविष्कार’ सादर करून हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी तरूणाईचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात पहाटे ५.३० वाजता सुरू झालेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कार्यक्रमात नृत्याविष्कार सादर करताना चमू.
संस्कार भारतीची नयनरम्य पाडवा पहाट... :
By admin | Updated: March 29, 2017 00:18 IST